आणखीकोकणक्राइमरत्नागिरी

सलग दुस-या दिवशी राजापूर पोलिसांची विनामास्क विरोधी मोहीम सुरूच…

🖥️Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर : दि. ०३ पोलिसांची आज सलग दुस-या दिवशीही विनामास्क फिरणा-या नागरिकांकडून दंड वसुलीची मोहीम सुरू आहे.
सुजाण नागरिक याबद्दल समाधान व्यक्त करतानाच राजापूर शहर आणि आसपासच्या परिसरातील बेकायदा तसेच गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर कारवाई कधी करणार अशी चर्चा करत आहेत.

शहरातील अल्पवयीन मुलांकडून विना परवाना वाहन चालवणे, दुचाकीवर दोन पेक्षा अधिक माणसे घेणे इ. गुन्हेगारी कृत्ये वारंवार होताना दिसत आहेत. याबाबत काही सुजाण नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रारी ही केल्याचे बोलले जात आहे.
राजापूर पोलिसांनी याबाबतीत लवकरात लवकर कारवाई करावी अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत.🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!