कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑पतसंस्थांसाठी MIS कार्यशाळेचे कुडाळ येथे आयोजन.

*🛑पतसंस्थांसाठी MIS कार्यशाळेचे कुडाळ येथे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था नियामक मंडळ, पुणे यांच्या पुढाकारातून राज्यातील ग्रामीण बिगरशेती, नागरी तसेच पगारदार पतसंस्थांची आर्थिक माहिती MIS प्रणालीद्वारे एकत्रित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पतसंस्थांना नव्या निकषांबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग तसेच सैनिक नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. सदर कार्यशाळा कुडाळ मराठा समाज सभागृह, कुडाळ हायस्कूल नजीक येथे पार पडणार आहे.

या कार्यशाळेत MIS प्रणालीसंदर्भातील विविध निकष, आर्थिक माहिती सादरीकरणाची पद्धत, तसेच पतसंस्थांनी घ्यावयाची काळजी याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर कार्यशाळेसाठी जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांचे अध्यक्ष व व्यवस्थापक यांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ या कालावधीतील आवश्यक माहिती सोबत घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष श्री. सुनील राऊळ यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!