कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर; संस्था नोंदणी प्रक्रियेला लवकरच सुरुवात.

*🛑सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर; संस्था नोंदणी प्रक्रियेला लवकरच सुरुवात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २१:-* सावंतवाडी तालुका वारकरी संप्रदाय मंडळ, सावंतवाडी यांची विशेष सभा दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता विठ्ठल मंदिर, सावंतवाडी येथे ह. भ. प. श्री. कडव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

या सभेमध्ये सर्व सभासदांच्या उपस्थितीत व एकमताने सन 2026 ते 2031 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये ह. भ. प. श्री. प्रभाकर राऊळ यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, ह. भ. प. श्री. सिताराम सावंत यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

तसेच उपाध्यक्षपदी ह. भ. प. श्री. शिवराम गावडे, ह. भ. प. श्री. राजेंद्र सावरवाडकर व ह. भ. प. श्री. मनोहर परब यांची निवड करण्यात आली. सचिवपदी ह. भ. प. श्री. प्रकाश केळुसकर, सहसचिवपदी ह. भ. प. श्री. प्रकाश पास्ते, तर खजिनदारपदी ह. भ. प. श्री. उदय सावंत यांची नियुक्ती झाली आहे. सहखजिनदार म्हणून ह. भ. प. श्री. दिलीप गावडे यांची निवड करण्यात आली.

याशिवाय मंडळाच्या सदस्य व सल्लागार पदांवरही विविध मान्यवरांची निवड करण्यात आली असून, मंडळाची कार्यकारिणी सर्वसमावेशक पद्धतीने उभी करण्यात आली आहे.दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाची अधिकृत संस्था नोंदणी करण्याचा निर्णय सभेत घेण्यात आला असून, त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सभेदरम्यान कार्याध्यक्ष ह. भ. प. श्री. सिताराम सावंत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत मंडळाच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी सचिव ह. भ. प. श्री. प्रकाश केळुसकर यांनी उपस्थितांचे आभार मानून सभेची सांगता केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!