जांभवडे पालांडेवाडी ते उपडेवाडी रस्त्याच्या कामाचा ग्रामस्थांच्या पुढाकारातून शुभारंभ…
▪️समाजसेवक दशरथ पवार यांच्याकडून एक लाख रुपयांची देणगी.
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. ०३ तालुक्यातील जांभवडे पालांडेवाडी ते ऊपडेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन,आर्दश क्रीडा मंडळ जांभवडे पालांडेवाडी मंडळाचे सल्लागार,सामाजसेवक दशरथ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन दशरथ पवार यांनी रोख १ लाख रुपयांची देणगी दिली आहे.
यावेळी सरपंच वैदेही गुरव, पोलिस पाटील विजय वाडेकर, जेष्ठ नागरिक अनंत रांबाडे, हीरोजी पालांडे,नवनाथ पालांडे, संजय कांबळे , यशवंत कुळये, गुणाजी पवार, तुकाराम पालांडे, श्रीधर पालांडे, मधुकर गुरव,धनाजी पवार,जनार्दन गुरव, ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ पवार, सेक्रेटरी दीगंबर पालांडे, आर्दश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेश पवार, उपाध्यक्ष संदीप चंदुरकर, सेक्रेटरी नितेश आयरे, खजिनदार रंगनाथ पवार, मयुर बारस्कर, सिध्देश पवार, अक्षय पवार आदी उपस्थित होते.
गावातील रस्ता, वीज, पाणी हे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच शासनाकडे मागणी केली जाते.माञ यामध्ये असलेल्या तांञिक अडचणी यामुळे ब-याचवेळी विलंब होतो.त्यामुळे शासनाच्या निधीची वाट न पहाता सामाजिक बांधीलकी जपत ग्राम विकास मंडळ जांभवडे व आर्दश क्रीडा मंडळ जांभवडे यांनी पुढाकार घेत,जांभवडे पालांडेवाडी ते उपडेवाडीकडे जाणारा रस्त्याची दुरावस्था झाली होती.हा रस्ता दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला.मंडळाचे सल्लागार समाजसेवक दशरथ पवार यांनी या कामी पुढाकार घेत १ लाख रुपयांची देणगी दिली आहे.त्यांनी दिलेल्या आर्थिक योगदानाबद्दल ग्रामस्थांनी पवार यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना पवार यांनी गावच्या विकासाठी आपण कधीही हाक मारा आपण नक्की सहकार्य करु असे दशरथ पवार यांनी सांगितले.
🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.
🟣कोल्हापूरची चवच न्यारी तांबडा पांढरा रस्सा लय भारी..🥣🫕
🟤आमच्या येथे –
गरम पेये-☕ 🫖🍵
थंड पेये-🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
सयाजी स्पेशल.. कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤
🐓सयाजी स्पेशल मुर्ग महाराजा थाळी🍲
🥟सयाजी स्पेशल मटन महाराजा थाळी🍛
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
कोल्हापुरी व्हेज थाळी🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️ कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
🥘सयाजी स्पेशल मटण -🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
🐓सयाजी स्पेशल चिकन-🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
🐣सयाजी स्पेशल अंडा- 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
🔸सयाजी बिर्याणी हाऊस🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००
🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
🟣आमचा पत्ता -🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
🟣संपर्क-
📱७५५९३९४१९९
📱९७०२४०९०४७
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

