कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे २०२६ सालचे पुरस्कार जाहीर;२५ एप्रिलला गौरव सोहळा.

*🛑कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलचे २०२६ सालचे पुरस्कार जाहीर;२५ एप्रिलला गौरव सोहळा.*

 

🛑*विविध क्षेत्रांतील सात दिग्गजांची पुरस्कारासाठी निवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेलच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, कला, क्रीडा, वैद्यकीय आणि व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो; याच परंपरेनुसार २०२६ सालासाठीचे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील ‘देवदूत’ म्हणून डॉ. प्रविण मसुरकर, ‘समाजाभिमुख पत्रकार’ म्हणून शिवप्रसाद देसाई, तर पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेसाठी राजू तावडे यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. दिलीप भारमल यांची ‘आदर्श प्राचार्य’ म्हणून, तर साहित्य आणि कला क्षेत्रात द.म. गवस गुरुजी यांची ‘उत्कृष्ट कवी’ आणि बाबल गांवकर यांची ‘उत्कृष्ट हार्मोनियम वादक’ म्हणून निवड झाली आहे; तसेच क्रीडा क्षेत्रात कबीर हेरेकर यांनी ‘उत्कृष्ट क्रीडापटू’ म्हणून बाजी मारली आहे.तर सामाजिक कार्यकर्ते म्हणून राजेश उर्फ गुंडू जाधव यांना सन्मानित करण्यात येणार आहे.या सर्व मान्यवरांचा गौरव सोहळा २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता काझी शहाबुद्धीन हॉल येथे दिमाखात पार पडणार असून, यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!