कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मा़जरेकर यांची विधानसभा मतदारसंघाचे बी एल ए म्हणून नियुक्ती.

*🛑शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मा़जरेकर यांची विधानसभा मतदारसंघाचे बी एल ए म्हणून नियुक्ती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* शिवसेना पक्ष संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच खासदार श्रीकांत शिंदे, सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या आदेशानुसार एक महत्त्वाची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेना जिल्हा सचिव परीक्षित मांजरेकर यांची

सावंतवाडी-दोडामार्ग-वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना BLA (Booth Level Agent) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यासाठी मांजरेकर यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे कार्य अधिक वेगाने आणि प्रभावीपणे पुढे नेले जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.या नियुक्तीमुळे सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला या भागातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात पक्ष अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

_*🏠कोकणातील आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करु🏘️*_

 

*🏝️कोकणातील निळाशार समुद्र व ✈️चीपी विमानतळापासुन जवळच आपले स्वप्नातले घर चला घेऊया🏘️*

 

*🏬दाभोलीनाका वेंगुर्ला “पाटील चेंबर्स” या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिलीच ७ मजली फायर सिस्टीम च्या सुविधांसह मोजकेच फ्लॅट, ऑफीसेस शिल्लक.*

 

*🏜️वेंगुर्ला हॉस्पीटल नाका येथे ९ गुंठे चा प्लॉट विकणे आहे*

 

*⚜️सावंतवाडी, रेस्ट हाऊस जवळ, सालईवाडा येथील “पारिजात हाईटस्” या इमारतीमध्ये फ्लॅट व दुकानगाळे उपलब्ध*

 

*⭕सावंतवाडी, मिलाग्रीस हायस्कूल जवळ नियोजीत सुरू होणाऱ्या इमारतीमध्ये फ्लॅट,ऑफीस व दुकानगाळे उपलब्ध*

 

 

बुकींगसाठी संपर्क:-

*बी.पी. डेव्हलपर्स अॅण्ड बिल्डर्स*

प्रोप्रा.श्री.बाबासाहेब पां. पाटील

मोबा. नं. ७७०९०४६४६५/७७०९०४५४६१

 

*ऑफीस:-* पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी फो.नं. ०२३६३-२७१६५५

 

*Email:-* bpdevelopersandbuilders@rediffmail.com

 

*🛏️रत्नेश प्रिमीयम (लॉजींग)🛌🏻*

 

रूम्स उपलब्ध – एसी. व नॉन एसी रूम्स, डॉमेट्री, एक्झीकेटीव्ह सुट एस.टी. स्टैंड समोर, पाटील टॉवर, गवळी तिठा, सावंतवाडी

 

*📱फो.नं.* ०२३६३-२७१६५५/७७०९०४५४६७

—————————————-

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!