आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🛑 डोंगराळ तेरवणच्या पाणी संकटावर हालचाल ; आमदार केसरकरांनी उचलला ‘जलयुक्त शिवार’चा मुद्दा

🛑 दोन बंधाऱ्यांच्या प्रस्तावासह तातडीच्या सर्वेक्षणाच्या सूचना ; शेती व पिण्याच्या पाण्यासाठी दिलासा मिळण्याची शक्यता

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : रामचंद्र सावंत

🎴दोडामार्ग, दि-१८:– तालुक्यातील शेवटचे आणि डोंगराळ भागात वसलेले तेरवण गाव सध्या तीव्र पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जात आहे. शेती, बागायती आणि पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याची बाब समोर आल्यानंतर माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे.
तेरवण येथील ग्रामस्थ विजय खेमाजी गवस यांनी या संदर्भात सविस्तर निवेदन सादर करत गावातील पाणी समस्येकडे लक्ष वेधले होते. या निवेदनाची दखल घेत आमदार केसरकर यांनी अधिक्षक अभियंता, जलसंधारण विभाग, सिंधुदुर्ग/रत्नागिरी यांना पत्र पाठवून तेरवण गावाचा ‘जलयुक्त शिवार’ योजनेत समावेश करण्याची मागणी केली आहे.
या पत्रामध्ये तेरवणमधील पेंढरेवाडी व गावठणवाडी या दोन ठिकाणी जलयुक्त बंधारे उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या बंधाऱ्यांमुळे पाण्याचा साठा निर्माण होऊन शेती व बागायतीला चालना मिळण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच संबंधित ठिकाणी तातडीने प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून बंधाऱ्यांना मंजुरी द्यावी, अशा सूचना आमदार केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या निर्णयामुळे तेरवण गावातील पाणीटंचाई दूर होण्याची आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!