🛑वेताळ प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग तुळस यांचे सलग ३६ वे रक्तदान शिबिर उत्साहात; रक्तदात्यांचा उस्फूर्त सहभाग.
*🛑वेताळ प्रतिष्ठान,सिंधुदुर्ग तुळस यांचे सलग ३६ वे रक्तदान शिबिर उत्साहात; रक्तदात्यांचा उस्फूर्त सहभाग.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ला, दि- १८:-*
तुळस येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” अंतर्गत वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग तुळस यांच्या वतीने आयोजित सलग ३६ वे रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले.या शिबिराला रक्तदात्यांचा उस्फूर्त सहभाग लाभला असून, सकाळपासूनच युवक, महिला तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वेच्छेने रक्तदान केले.
या सातत्यपूर्ण सामाजिक कार्याची दखल घेत उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) वनिता पाटील यांच्या हस्ते वेताळ प्रतिष्ठानचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे रक्तदान शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचा आदर्श निर्माण केल्याबद्दल प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या प्रसंगी पंचायत समिती सभापती शंकर घारे, तहसीलदार ओंकार ओतारी, जि. प. सदस्य सुजाता पडवळ, तुळस सरपंच रश्मी परब, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, होडावडे सरपंच रसिका केळुसकर, आसोली सरपंच बाळा जाधव, पाल सरपंच कावेरी गावडे, पेंडूर सरपंच संतोष गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकार करत या शिबिरामुळे गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. आयोजक, स्वयंसेवक आणि रक्तदाते यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

