कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंबा विक्रेत्या महिलांवर कारवाई थांबवा; स्वतंत्र आंबा बाजारपेठ द्या.

*🛑आंबा विक्रेत्या महिलांवर कारवाई थांबवा; स्वतंत्र आंबा बाजारपेठ द्या*

 

*🛑 माजी नगरसेवक विलास जाधव यांची मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* सावंतवाडी शहरात ग्रामीण भागातून आंबे विक्रीसाठी येणाऱ्या महिलांवर होणाऱ्या कारवाई विरोधात आता आवाज उठू लागला आहे. माजी नगरसेवक विलास जाधव यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लक्ष वेधत या महिलांना हुसकावून लावण्याऐवजी त्यांच्यासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

बातमी.

ग्रामीण भागातील अनेक महिला आपल्या कष्टाने पिकवलेले आंबे घेऊन दरवर्षी हंगामी स्वरूपात सावंतवाडी बाजारपेठेत विक्रीसाठी येतात. या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्यांची मोठ्या प्रमाणावर उपजीविका अवलंबून असते. मात्र, जागेअभावी त्या उपलब्ध होईल त्या ठिकाणी बसून विक्री करत असताना नगरपरिषदेच्या कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

अवकाळी पावसामुळे आधीच नुकसान सहन केलेल्या शेतकरी आणि महिला विक्रेत्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्यावर कारवाई करणे अन्यायकारक असल्याची भूमिका विलास जाधव यांनी मांडली आहे.

त्याऐवजी आठवडा बाजाराच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दोन महिन्यांसाठी स्वतंत्र “आंबा बाजारपेठ” उभारून या महिलांना अधिकृतपणे बसण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या मागणीचा सकारात्मक विचार करून नगराध्यक्ष सौ. श्रद्धाराजे भोसले आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!