कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते शुभारंभ.

*🛑तिरोडा येथील तलाव सुशोभीकरणाचा माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते शुभारंभ.*

 

*🛑पुरातन तलावाचे काम सुरू झाल्याने गावातून समाधान व्यक्त.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- १६:-* तिरोडा येथील श्री देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव सुशोभीकरण व दुरुस्ती कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्र भोसले,सरपंच प्रियांका सावंत,उपसरपंच संदेश केरकर,

तिरोडा ग्रामविकास मंडळ,मुंबई अध्यक्ष नामदेव केरकर, माऊली देवस्थान कमिटी अध्यक्ष लक्ष्मण साळगावकर,माजी सरपंच विश्वनाथ आडारकर, ,ग्रामपंचायत सदस्य वृंदावनी गावडे,विश्रांती साळगावकर, पोलीस पाटील लवू रगजी , तंटा मुक्ती अध्यक्ष प्रविण केरकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

शुभारंभी प्रसंगी देवी माऊली मंदिरात श्रीफळ ठेवून ग्रामस्थांच्या उपस्थितीत गाऱ्हाणे घालण्यात आले.त्यानंतर माजी राज्य मंत्री प्रवीण भोसले यांच्या हस्ते तलावात श्रीफळ अर्पण करण्यात आले.

देवी माऊली मंदिर समोरील पुरातन तलाव असून या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण करणे अत्यंत गरजेचे होते. या तलावाची दुरुस्ती व सुशोभीकरण होणे अत्यंत गरजेचे होते ,यासाठी माजी खासदार विनायक राऊत, माजी मंत्री प्रविणभाई भोंसले, मा.आमदार शामभाई सावंत ,सुरेंद्र भोसले , नामदेव केरकर ,उमेश सावंत, विश्वनाथ आडारकर यांनी हा निधी मंजूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली

या तलावामुळे सौंदर्यात अजून भर पडत आहे.

५० लाख रुपयांचे हे काम मंजूर असून या कामाचा शुभारंभ करण्यात आल्याने, गावातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या कार्यक्रमावेळी तिरोडा ग्रामविकास मंडळाचे सदस्य तसेच सत्यवान आडारकर,शरद गोडकर,विलास सावंत,महेश्वर केरकर,पंढरी सावंत,रघुनाथ आडारकर,गंगाराम केरकर,काशिनाथ गोडकर , बाबल शेणइ,काशिनाथ तिरोडकर,उत्तम गावडे, अनिल केरकर,ठेकदार मच्छिंद्र तांडेल ,गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!