कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगाव-तेलकाटा उत्सवातील‘हसत खेळत उपदेश जीवनाचा नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद.

*🛑मळगाव-तेलकाटा उत्सवातील‘हसत खेळत उपदेश जीवनाचा नाट्यप्रयोगाला उदंड प्रतिसाद.*

 

*🛑बालकलाकारांनी विनोदाच्या माध्यमातून दिले प्रभावी सामाजिक संदेश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ११:-* मळगाव तेलकाटावाडी येथे सुयोग कला रंगमंच व तेलकाटावाडी मित्रमंडळाच्यावतीने आयोजित तेलकाटा उत्सव कार्यक्रमात तेलकाटावाडीतील बालकलाकारांनी सादर केलेल्या ‘हसत खेळत उपदेश जीवनाचा’ या सामाजिक उपदेशपर विनोदी नाट्यप्रयोगाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला. लहान वयातच समाजातील विविध विषयांवर भाष्य करत या बालकलाकारांनी विनोदाच्या माध्यमातून बहुमोल सामाजिक संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.

या नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन हर्षिता राऊळ व ख़ुशी लातये यांनी केले. या नाट्यप्रयोगात हर्षिता राऊळ हिने दिदल्या, खुशी लातये हिने तायग्या, समीक्षा राऊळ हिने बनी, श्रावणी गावडे हिने प्लूटू, परी नाटेकर हिने ज्यूली, सिद्धेश गावडे याने भाई, तर पार्थ गावडे याने गणू या भूमिका साकारल्या. प्रत्येक कलाकाराने आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देत सादरीकरण केल्यामुळे सर्वच भूमिकांना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. या विनोदी नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून बालकलाकारांनी समाजाला महत्त्वपूर्ण संदेश दिले. मातृभाषेचा आदर करणे, झाडे लावा – झाडे जगवा, पाणी वाचवा – जीवन वाचवा, वाचाल तर वाचाल, घरचे जेवण पौष्टिक जेवण, संस्कृती जपा, आळस हा माणसाचा शत्रू आहे, मोबाईलचे दुष्परिणाम, एकता ही मोठी संपत्ती, नियमित व्यायामाचे महत्त्व आदी सामाजिक संदेश विनोदाच्या माध्यमातून प्रभावीपणे सादर केले. हसत-खेळत दिलेले हे उपदेश प्रेक्षकांना विचार करायला लावणारे ठरले. बालकलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण अभिनयामुळे व विषयांच्या प्रभावी मांडणीमुळे हा नाट्यप्रयोग तेलकाटा उत्सवातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या बालकलाकारांचे भरभरून कौतुक केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!