🛑सावंतवाडीत तरुणाची आत्महत्या;समाजात चिंता, मार्गदर्शन उपक्रमांची गरज अधोरेखित.
*🛑सावंतवाडीत तरुणाची आत्महत्या;समाजात चिंता, मार्गदर्शन उपक्रमांची गरज अधोरेखित.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* तालुक्यातील होडावडा परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून २२ वर्षीय युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अँथोनी डीसोझा (रा. सुभाषवाडी-ख्रिश्चनवाडी) असे या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
ही घटना काल रात्री उघडकीस आली. घटनेनंतर त्याला तातडीने सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत सामाजिक बांधिलकी जपणारे पदाधिकारी रवी जाधव यांनी तीव्र खंत व्यक्त केली आहे. “अलीकडच्या काळात तरुणांमधील वाढत्या आत्महत्यांचे प्रमाण ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. केवळ घटना नोंदवून चालणार नाही, तर समाज म्हणून आपण पुढे येऊन मुलांना मानसिक आधार व योग्य मार्गदर्शन देणे गरजेचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर लवकरच युवकांसाठी समुपदेशन, करिअर मार्गदर्शन व मानसिक आरोग्य जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या घटनेने पुन्हा एकदा तरुणांच्या मानसिक स्वास्थ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालक, शैक्षणिक संस्था आणि समाजाने एकत्र येऊन या समस्येवर ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

