🛑भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुयश….
*🛑भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सुयश….*
*🛑४७ विद्यार्थ्यांना अँटीला व युनिकेममध्ये प्लेसमेंट, उद्योगविश्वात कॉलेजची छाप….*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ११:-* यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या ४७ विद्यार्थ्यांची गोवा येथील अँटीला हेल्थकेअर व युनिकेम लॅबोरेटरीज या नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे निवड झाली आहे. या यशामुळे कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्याच्या ध्येयाला बळकटी मिळाली आहे.
कॉलेजमध्ये ६ एप्रिल रोजी अँटीला हेल्थकेअरचे इंटरव्हयू आयोजित करण्यात आले होते. यामध्ये बी.फार्म व डी.फार्म या दोन्ही विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यात २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. ८ एप्रिल रोजी युनिकेम लॅबोरेटरीजचे इंटरव्हयू संपन्न झाले. यामध्ये बी.फार्म अंतिम वर्षातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पैकी २५ विद्यार्थ्यांची अंतिम निवड करण्यात आली. हे इंटरव्हयू क्वालिटी अॅश्युरन्स, क्वालिटी कंट्रोल व प्रॉडक्शन या विभागांसाठी घेण्यात आले. दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मुलाखत प्रक्रिया व उद्योगक्षेत्रातील संधींबाबत माहिती दिली. प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत करिअर संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा व प्राचार्य डॉ.विजय जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण प्रक्रियेचे यशस्वी नियोजन कॉलेजच्या टीपीओ हेड प्रा.नमिता भोसले, समन्वयक प्रा.प्रिया यादव, प्रा.भाग्यश्री करमळकर, प्रा.स्नेहा सावंत व प्रा.सत्यजित साठे यांनी केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

