🛑अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर !
*🛑अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची दोडामार्ग तालुका कार्यकारिणी जाहीर !*
*🛑प्रतीक राणे यांची अध्यक्षपदी तर प्रथमेश गवस यांची सचिव पदी निवड.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴दोडामार्ग, दि- १०:-* अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुका कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उपाध्यक्ष ज्येष्ठ संपादक सागर चव्हाण, राज्य संघटक तथा ज्येष्ठ संपादक सिताराम गावडे, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रा. रुपेश पाटील, कोकण संघटक राजेश नाईक तसेच जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, जिल्हा संघटक आनंद धोंड यांच्या समन्वयातून ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
या नव्या कार्यकारिणीत युवा व अभ्यासू पत्रकार प्रतीक राणे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून प्रथमेश गवस यांच्याकडे सचिवपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. तसेच शुभम गवस यांची संघटकपदी, तर गोविंद शिरसाट यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रमोद गवस आणि रामचंद्र सावंत यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय शिरीष नाईक यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या कार्यकारिणीकडून डिजिटल माध्यम क्षेत्रातील पत्रकारांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे, संघटन मजबूत करणे आणि पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, नूतन पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजा माने, राज्य सचिव तेजस राऊत यांच्यासह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

