🛑कुडाळातही महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न.
*🛑कुडाळातही महिलेचे मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न.*
*🛑ते दोघे कणकवली चोरीतील दुचाकीस्वार ?*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १०:-* शहरातील निगुडकर हॉस्पिटल व तथास्तु बिल्डिंगसमोरील गल्लीत बुधवारी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न दोन अज्ञात व्यक्तीनी केला.मात्र,संबंधित महिलेने प्रसंगावधान राखत जोरदार प्रतिकार केल्याने चोरांचा चोरीचा डाव फसला आणि ते दोघेही दुचाकीवरून पळून गेले. याबाबत त्या महिलेने कुडाळ पोलीस ठाण्यात दिलेल्या जबाबानुसार, सदर महिला आपल्या पाच वर्षांच्या मुलासह ओळखीच्या व्यक्तीच्या घरी वाढदिवसासाठी पायी जात होत्या. त्या निगुडकर हॉस्पिटलजवळील गल्लीत पोहोचल्या असता,काळ्या व लाल रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडविले. दुचाकीवरील त्या व्यक्तींनी काळ्या रंगाचे शर्ट व हिरव्या काळ्या रंगाची पँट परिधान केली होती.त्यापैकी मागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीवर काळी सॅक होती. दोघेही अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असल्याचे सांगण्यात आले. त्या दोघांनी त्या महिलेला ‘काळे कोठे राहतात?” अशी विचारणा केली. त्यांनी आपल्याला माहिती नसल्याचे सांगून पुढे निघाल्यानंतर काही अंतरावरच दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीने अचानक येऊन त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने मोठ्याने आरडा-ओरड केली आणि मंगळसूत्र घट्ट पकडले.त्यामुळे मंगळसूत्र तुटून त्या महिलेच्या हातातच राहिले आणि चोरीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. दरम्यान,त्या गल्लीतून दुसरी दुचाकी येताना दिसताच ते चोरटे घाबरले व पळत जाऊन आपल्या दुचाकीवर बसून त्यांनी तेथून पोबारा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

