कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑मळगावचा ‘व्होल्टेज’ प्रश्न कायमचा सुटणार.

*🛑मळगावचा ‘व्होल्टेज’ प्रश्न कायमचा सुटणार.*

 

*🛑११ केव्ही वाहिनीचे काम सुरू;*

 

*🛑पावसाळ्यापूर्वी ग्राहकांना दिलासा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०९:-* माजगाव ते मळगाव परिसरातील वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ११ केव्ही उच्चदाब वाहिनीच्या ओपन कंडक्टर बदलण्याच्या कामाला अखेर मंगळवार दि. ७ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. या कामामुळे मळगाव परिसरातील कमी दाबाच्या विजेचा (व्होल्टेज ड्रॉप) गंभीर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.

माजगाव येथून मळगावकडे येणारी ही ११ केव्ही वाहिनी ‘ओपन कंडक्टर’ स्वरूपाची असल्याने पावसाळ्यात झाडांच्या फांद्या पडणे, इन्सुलेटर शॉर्ट होणे यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता. तांत्रिक गळतीमुळे मळगावपर्यंत पोहोचताना ११ केव्हीचे रूपांतर केवळ ९ केव्हीमध्ये होत होते. परिणामीp घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर मळगावचे माजी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, निळकंठ बुगडे, नरेश सावंत व विलास मळगावकर यांनी सुमारे सहा महिन्यांपूर्वी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदन सादर करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. पालकमंत्र्यांनी या तक्रारीची तातडीने दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

त्यानंतर दोन किलोमीटर लांबीसाठी नवीन इन्सुलेटेड कंडक्टर मंजूर करण्यात आला. अधीक्षक अभियंत्यांकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, सदर काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहे. त्यामुळे पावसाळ्यात होणारे वीज खंडित होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होणार असून, मळगाव परिसरातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!