कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत नव्या सहा कचरा गाड्यांना मंजुरी !

*🛑सावंतवाडीत नव्या सहा कचरा गाड्यांना मंजुरी !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* शहरात प्रत्येक प्रभागात आता खास कचरा नियोजनासाठी सहा नवीन गाड्या आणण्यात येणार आहेत.आतापर्यंत कचरा उचलण्यासाठी १९ गाड्यांची सुविधा होती. परंतु या गाड्या निर्लेखित करण्यात झाल्या आहेत. त्यामुळे आता नव्याने अत्याधुनिक पद्धतीने कचरा निचऱ्यासाठी सहा वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही सहा वाहने मंजूरही झाली आहेत. त्यामुळे लवकरच कचरा निचऱ्यासाठी नव्याने सहा वाहने उपलब्ध झाल्यानंतर सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागातील कचरा नियोजनबद्ध पद्धतीने उचलला जाणार आहे,अशी माहिती आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर यांनी दिली. सावंतवाडी शहरात प्रत्येक प्रभागात आता स्वच्छता मोहीम व कचरा निवारणसाठी ओला व सुका कचरा विल्हेवाट कशी लावता येईल याबाबत आमचे नियोजन सुरू आहे, असे श्री. आडिवरेकर यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले,सावंतवाडी शहरात प्रभात १० मध्ये ओला व सुका कचरा मोठ्या प्रमाणात गोळा होतो. हा कचरा कचरा डेपोपर्यंत घेण्याच्या दृष्टीने एकूण १९ वाहने उपलब्ध होती. त्यातील काही वाहने ही आता निर्लेखित झाली आहेत. त्यामुळे नव्याने सहा वाहने मागविण्यात आली आहेत. ही वेगळ्या पद्धतीचे आहेत. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागात सुस्थितीत आणि नियोजनबद्ध असा कचरा या वाहनाद्वारे उचलला जाणार आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता ही घेतली जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. श्री. आडिवरेकर म्हणाले, आता पावसाळा दोन महिन्यांवर आला आहे. पावसाळ्यापूर्वी सावंतवाडी शहरात नाला,

गटारे साफसफाईची कामे आतापासूनच हाती घेण्यात आली आहेत. प्रत्येक प्रभागातील गटारे साफसफाई व नाले साफसफाई काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!