कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑तळवडे येथे गुरुवारी ‘बाल आनंद मेळावा’

*🛑तळवडे येथे गुरुवारी ‘बाल आनंद मेळावा’*

 

*🛑विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* श्री म्हाळाई देवी कला क्रीडा मित्र मंडळ, तळवडे यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘बाल आनंद मेळावा’चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उपक्रम राबविण्यात येत असून तळवडे केंद्रातील विद्यार्थ्यांना विविध कलागुण सादर करण्याची संधी मिळणार आहे.

हा मेळावा गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता तळवडे नंबर १ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात इयत्ता १ ली ते ७ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. लहान गटातील विद्यार्थ्यांसाठी रंगभरण, हस्ताक्षर आणि वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत, तर मोठ्या गटातील विद्यार्थ्यांसाठी निबंध, सामान्य ज्ञान, चित्रकला आणि वक्तृत्व अशा स्पर्धांचा समावेश आहे.

स्पर्धांसाठी ‘माझा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज’, ‘माझा मित्र’, ‘पावसाळ्यातील गावाचे दृश्य’, ‘ऑनलाइन शिक्षण विरुद्ध शालेय शिक्षण’ तसेच ‘माझी पर्यावरणाला मदत’ असे विविध विषय निश्चित करण्यात आले आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, विचारशक्ती आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

प्रत्येक शाळेतून केवळ दोन विद्यार्थ्यांना एका स्पर्धेत सहभागी होता येणार असून एका विद्यार्थ्याला जास्तीत जास्त दोन स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याची संधी दिली जाणार आहे. स्पर्धांचा कालावधीही निश्चित करण्यात आला असून विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच या उपक्रमातून आपले कौशल्य सादर करावे, असे आवाहन श्री म्हाळाई देवी कला क्रीडा मित्र मंडळ, तळवडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!