🛑पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार.
*🛑पतंजली योग समिती सिंधुदुर्ग जिल्हा समितीच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*
*🎴सावंतवाडी, दि- ०८:-* पतंजली योग समिती सिंधुदुर्गच्या जिल्हा समितीने नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची ही सदिच्छा भेट घेण्यात आली. सदर भेट ही जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी येथे त्यांच्या अध्यक्षीय दालनात घेण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग मार्फत जिल्हाभरात होत असलेल्या योगप्रचार आणि प्रसाराविषयीसुद्धा त्यांच्यासमवेत पतंजलीच्या जिल्हा समितीने सविस्तर चर्चा केली. त्यावेळी जो योगाचा प्रचार आणि प्रसार जिल्हाभरात सुरू आहे, त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत यांनी ग्वाही दिली.
याप्रसंगी जिल्हाभरात सध्या सुरू असलेल्या सहयोग शिक्षण प्रशिक्षणासाठी सन्माननीय प्रमोद कामत यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी विद्याधर पाटणकर, जिल्हा महामंत्री विकास उर्फ विकी केरकर, जिल्हा कोषाध्यक्ष लक्ष्मण पावसकर, युवा भारत जिल्हा प्रभारी डॉ. प्रशांत परब, भारत स्वाभिमान कुडाळ तहसील प्रभारी योगेश गवंडे आणि पतंजलीचे कर्मठ कार्यकर्ते रवींद्र वालावलकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते . जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिल्याबद्दल त्यांचे पतंजली योग समिती सिंधुदुर्गतर्फे आभार मानण्यात आले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

