🛑एसएसपीएम येथे आज, उद्या व्हर्चुओसीक फेस्टिव्हल.
*🛑एसएसपीएम येथे आज, उद्या व्हर्चुओसीक फेस्टिव्हल.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि- ०८:-* येथील एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे ‘व्हर्चुओसीक २०२६’ या टेक्निकल फेस्टिव्हलचे ८ व ९ एप्रिल रोजी आयोजन केले असून यासाठी १ लाखाची बक्षिसे ठेवली आहेत, अशी माहिती एसएसपीएम इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी दिली. खासदार नारायण राणे यांनी जिल्ह्याची शैक्षणिक गरज ओळखून एसएसपीएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कणकवलीची स्थापना केली. मंत्री नीतेश राणे यांनी ‘व्हर्चुओसीक’ची संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांनी संध्याच्या टेक्नॉलॉजीशी अवगत व्हावे हा उद्देश होता. १४ वर्षे कोरोना काळ वगळता या फेस्टिव्हलचे आयोजन एसएसपीएममध्ये केले जाते. २०२५-२६ मध्ये ८ व ९ एप्रिल रोजी अकराव्या ‘व्हर्च्यओसीक २०२६’ या टेक्निकल फेस्टिव्हलचे आयोजन एसएसपीएम कॉलेज येथे केले आहे. यात इव्होल्युशन-राष्ट्रीयस्तरावरील पेपर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्झिबिशन, डिबेट, पोस्टर प्रेझेंटेशन, ऑटो एक्सपो, हॅक्सप्रिंट, रोबोटिक्स, डिरेक्टो व लॅनगेमिंग अशा विविध स्पर्धांचे एकाच मंचावर आयोजन केले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फेस्टिव्हलमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन विद्यार्थी प्रतिनिधी विष्णू वेजरे, सहसंयोजक प्रा. टी. एस. मालपेकर, संयोजक प्रा. व्ही. व्ही. माईणकर, विभागप्रमुख व प्राचार्य डॉ. बाडकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

