🛑सरमळे येथे १० रोजी खुली भजन स्पर्धा.
*🛑सरमळे येथे १० रोजी खुली भजन स्पर्धा.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* सरमळे येथील श्री देवी सातेरी भगवती कला,क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्यावतीने रविवारी १० मे रोजी खुल्या भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही भजन स्पर्धा सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत श्री देवी सातेरी भगवती मंदिरात होणार आहे या भजन स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक १०००० रूपये आणि सन्मान चिन्ह, द्वितीय पारितोषिक ७००० रुपये आणि सन्मान चिन्ह, तृतीय पारितोषिक ५००० रुपये आणि सन्मान चिन्ह, तसेच उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १००० रूपये आणि सन्मान चिन्ह, या स्पर्धेतील उत्कृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, झांज वादक, शिस्तबद्ध संघ यांना प्रत्येकी १००० रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. इच्छुक भजन संघानी बुवा समीर गावडे ९८६७८९४८९२ आणि अक्षय परब, स्वप्नील गावडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष संजय गावडे, सचिव मंगेश सावंत, उपाध्यक्ष शिवांकर गावडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

