कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑वेर्लेत १२ एप्रिलला आरोग्य शिबीर.

*🛑वेर्लेत १२ एप्रिलला आरोग्य शिबीर.*

 

*🛑तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी : मोफत औषधेही देणार*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०७:-* अटल प्रतिष्ठान व आजी माजी सैनिक उत्कर्ष मंडळ,वेर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने माजी सैनिक बाळकृष्ण लिंगवत यांच्या ६५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेर्ले येथील सैनिक भवनात रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १ या वेळेत आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.

यामध्ये डॉ. अभिजीत चितारी, फिजिशियन, डॉ. राजेश नवांगुळ, स्त्रीरोगतज्ज्ञ व टेस्ट ट्युब बेबी स्पेशालिस्ट, डॉ. नेहा सावंत,नेत्ररोगतज्ज्ञ, डॉ. सागर कोल्हे -मूत्ररोगतज्ज्ञ,डॉ. संदीप सावंत, बालरोगतज्ज्ञ, डॉ. निखिल अवधूत, अस्थिरोग तज्ज्ञ, डॉ. अनिकेत वजराटकर, जनरल फिजिशियन, डॉ. विनय सूर्यवंशी, दंतरोगतज्ज्ञ, डॉ. संजीव लिंगवत-होमिओपॅथी तज्ज्ञ या डॉक्टरां मार्फत रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी वेर्ले सरपंच सुचिता राऊळ, सांगेली जि. प. सदस्या शिवानी नाईक, प्रथमेश सावंत, प्रियांका सावंत आदी उपस्थित राहणार आहेत.

या शिबिरात रुग्णांची तपासणी करून निदान केल्यावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्ते, केसरी फार्माचे राजेंद्र उर्फ राजू केसरकर यांनी यासाठी औषधे प्रायोजित केली आहेत. लाभ घ्यावा, असे आवाहन अटल प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर, कार्यवाह रघुनाथ तानावडे, माजी सैनिक संघटनेचे सचिव हनुमंत राणे यांनी केले आहे. संपर्क-बाळकृष्ण लिंगवत ९४०५९२२४०१.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!