कुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑सिंधुदुर्गातील आरोग्य दुरवस्थेबाबत आवाज उठवावा !

*🛑सिंधुदुर्गातील आरोग्य दुरवस्थेबाबत आवाज उठवावा !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कुडाळ, दि- ०६:-* येथील ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्यव्यवस्था अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे.आमदार नीलेश राणे यांनी प्रामुख्याने कुडाळ मालवणमधील रुग्णालये तसेच महिला बाल रुग्णालयाच्या आरोग्य व्यवस्थेची प्रत्यक्षात पाहणी करून तेथे योग्यरित्या उपाययोजना करण्यासाठी पुढील अधिवेशनात आवाज उठवावा,अशी मागणी मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

आमदार नीलेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या गेल्या विधानसभेच्या तीन अधिवेशनामध्ये मांडल्या.परंतु, यामधील एक मुख्य समस्या म्हणजे आरोग्य व्यवस्था आहे. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ मालवणमधील ग्रामीण रुग्णालये तसेच महिला बाल रुग्णालय,कुडाळ येथील आरोग्यव्यवस्थेत अनेक समस्या आहेत.सद्यस्थितीमध्ये कुडाळ ग्रामीण रुग्णालय किंवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची परिस्थिती पाहता, त्याठिकाणी खासगी तत्त्वावर कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याना वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे ते नोकरी सोडून जात असल्याचे निदर्शनाला येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होत आहे. महिला बाल रुग्णालयातून गंभीर बाब म्हणून एका गरोदर महिलेला बांबोळी-गोवा येथे पाठविण्यात आले. मात्र, तेथे तिची नॉर्मल प्रसुती झाली, याकडे श्री. किनळेकर यांनी लक्ष वेधून आमदार श्री. राणे यांनी कुडाळ-मालवणमधील ग्रामीण रुग्णालय, महिला बाल रुग्णालय याची प्रत्यक्षात पाहणी करून तेथे आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पुढील अधिवेशनात आवाज उठवावा. नुसता आवाज उठवून चालणार नाही, तर त्यामध्ये सुधारणा होण्यासाठी काहीतरी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

आता जनप्तेसाठी प्रत्यक्षात मूलभूत प्रश्नावर तोडगा हवा. त्यामुळे श्री. राणे यांनी जनतेच्या समस्या प्रत्यक्षात जाणून घ्याव्यात,असे पत्रकात म्हटले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!