कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑कोकण विकास संस्थेचा वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” उपक्रम.

*🛑कोकण विकास संस्थेचा वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सहदेव राऊळ*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०६:-* कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग यांच्या पुढाकारातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी “सक्षम बुक बँक” हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील एकूण ५ वाचनालयांना सुमारे १००० हून अधिक पुस्तके भेट देण्यात आली.

याच अनुषंगाने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील वाचनालयास संस्थेच्यावतीने पुस्तके प्रदान करण्यात आली. यावेळी कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालयाचे चे माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर,प्रशालेचे पर्यवेक्षक सुबोध वराडकर,सहाय्यक शिक्षक गोपाल गवस, पी. बी. बाबुल, अनिल ठाकूर तसेच कोकण संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रथमेश सावंत, संस्था प्रतिनिधी वैष्णवी म्हाडगुत, शुभम लोणाग्रे, समीर शिर्के आदी मान्यवरांसह शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी श्री. प्रथमेश सावंत यांनी “सक्षम बुक बँक” उपक्रमाची माहिती देत वाचनसंस्कृती अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला. दत्तप्रसाद गोठोसकर यांनी कोकण संस्थेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करून आभार व्यक्त केले. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्ञानवाटपाची चळवळ अधिक सक्षम होऊन समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न अधोरेखित झाला आहे.

आजच्या डिजिटल युगात वाचनाची सवय कमी होत चालली असताना, वाचनामुळे ज्ञानवृद्धी, विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीचा विकास होतो. नियमित वाचनामुळे व्यक्तीमत्त्व घडते,भाषेवर प्रभुत्व मिळते तसेच चांगले संस्कार रुजण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. या उपक्रमात कळसुलकर इंग्लिश स्कूल, प्रा.रमेश चिटणीस वाचनालय यांसह विविध वाचनालयांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन त्यांच्या विचारांची समृद्धी व सुसंस्कार जोपासण्यास मोठी मदत होणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!