कोकणमहाराष्ट्रमालवणसिंधुदुर्ग

🛑चौके येथे १४ रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.

*🛑चौके येथे १४ रोजी जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴चौके, दि- ०४:-* भारतीय बौद्ध महासभा (डॉ. राजरत्न आंबेडकर) गाव शाखा चौकेतर्फे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३६ वी जयंती येथील सम्यक नगर समाज मंदिर येथे साजरी होणार आहे.दु.१२ वा. पंचशील व पूजाविधी, दुपारी स्नेहभोजन, करमणूक कार्यक्रम, सायंकाळी सभा, ७.३० वाजता भव्य जिल्हास्तरीय वैयक्तिक नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रथम पारितोषिक ७७७७ रुपये, चषक दिनकर बाबाजी चौकेकर यांच्या स्मरणार्थ, द्वितीय-५५५५ व चषक, रमेश गंगाराम चौकेकर यांच्या स्मरणार्थ, तृतीय ३३३३ रु., चषक, हिरोजी शिवराम जाधव राठिवडेकर यांच्या स्मरणार्थ, सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येतील. स्पर्धा खुल्या गटासाठी असून प्रवेश शुल्क आहे. प्रथम नोंदणी करणाऱ्या २० स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येईल. समीर चौकेकर-८२०८६७३८८२, रुपेश जाधव यांच्याकडे नावनोंदणी करावी. उपस्थित राहण्याचे आवाहन शाखा प्रभारी अध्यक्ष अनिता चौकेकर, सचिव संजय चौकेकर यांनी केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!