कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑आंदोलनाचा इशारा फळाला! चौकुळ-तेरवण मार्गावरील केगतवाडी पुलाची अखेर दुरुस्ती.

*🛑आंदोलनाचा इशारा फळाला! चौकुळ-तेरवण मार्गावरील केगतवाडी पुलाची अखेर दुरुस्ती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०४:-* चौकुळ ते तेरवण या मुख्य मार्गावरील केगतवाडी येथील अत्यंत जीर्ण झालेल्या पुलाची अखेर दुरुस्ती करण्यात आली आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पावले उचलत पुलावरील काम पूर्ण केले.

पूर्वी या पुलावरील सिमेंट पूर्णपणे झिजून लोखंडी सळ्या उघड्यावर आल्या होत्या. तसेच खड्डे व खडीमुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला होता. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा पूल जीवघेणा ठरत होता.

ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने संतप्त वातावरण निर्माण झाले होते. अखेर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि संबंधित विभागाने पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

सध्या पुलावर नवीन काँक्रीट टाकून तसेच आवश्यक मजबुतीकरण करून मार्ग सुरक्षित करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, ग्रामस्थ शिवसेना आंबोली मतदारसंघाचे पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, चौंकुळ ग्रामस्थ ब्रम्हाजी गावडे, तेरवण शिवसेना पदाधिकारी विजय खेमाजी गवस, सदाशिव गवस, विश्वनाथ गवस, अजय नाईक, सचिन गवस पांडुरंग गवस , मंगल शांताराम गवस, मंगल शंकर गवस, ऋतुजा सावंत, उमेश गवस यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग चे आभार प्रशासनाचे आभार मानले, तरी भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी वेळेवर देखभाल करण्याची मागणीही केली आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!