कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडी नंबर २ शाळेला ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान.

*🛑सावंतवाडी नंबर २ शाळेला ध्येय एज्युकेशन फाऊंडेशनचा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ प्रदान.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन, महाराष्ट्र यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२५-२६ चा ‘आदर्श शाळा पुरस्कार’ पी.एम.श्री. कै. सौ. सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर, सावंतवाडी नंबर २ या शाळेला प्रदान करण्यात आला. पुणे येथील ग.दि. माडगूळकर सभागृहात जागतिक कीर्तीचे शिक्षक श्री. वारे गुरुजी यांच्या शुभहस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला असून, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झालेली ही एकमेव शाळा ठरली आहे. शाळेचा उंचावत असलेला गुणवत्तेचा आलेख, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवले जाणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शहरी भागात असूनही पहिली ते पाचवीपर्यंतची १६१ इतकी लक्षणीय पटसंख्या यामुळे संस्थेच्या वतीने शाळेचे विशेष कौतुक करण्यात आले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अजित सावंत व उपाध्यक्ष श्रीमती मीना दाभोलकर यांनी आनंद व्यक्त केला, तर केंद्रप्रमुख श्री. कमलाकर ठाकूर, आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांच्या सामूहिक परिश्रमामुळेच हे यश साध्य झाल्याची भावना मुख्याध्यापक श्री. तेजस बांदिवडेकर यांनी व्यक्त केली असून, सध्या सर्व स्तरांतून शाळेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!