कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सुरेंद्र भोसले यांच्या कडून आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल ला “हाय टेक डिजिटल बोर्ड सुपूर्द.

*🛑सुरेंद्र भोसले यांच्या कडून आजगाव विद्या विहार इंग्लिश स्कूल ला “हाय टेक डिजिटल बोर्ड सुपूर्द.*

 

*🛑शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी आपले नेहमीच सहकार्य राहील-सुरेंद्र भोसले.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०३:-* सामाजिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे तथा विद्या विहार इंग्लिश स्कूल चे माजी विद्यार्थी सुरेंद्र विजयराव भोसले यांनी भारताचे माजी केंद्रीय मंत्री तथा आझाद हिंद सेनेचे सेना प्रमुख जनरल जगन्नाथराव भोसले यांच्या स्मरणार्थ ,आजगाव विद्या विहार स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ” सेन्सेस इंटेलिजेंट इंटरॅक्टिव्ह (६५) पॅनल, एक लाख दहा हजार किंमतीचा ” हाय टेक डिजिटल बोर्ड मान्यवरांच्या उपस्थितीत भेट म्हणून दिला.

या हाय टेक डिजिटल बोर्ड चे उद्घाटन सुरेंद्र विजयराव भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळीशाळा समिती अध्यक्ष रामचंद्र (अण्णा) झांट्ये, माजी केंद्रप्रमुख विलासानंद मठकर मुख्याध्यापक उत्तम भागीत, तिरोडा माजी सरपंच विश्वनाथ आडारकर,दीनानाथ काळोजी,धाकोरे सरपंच स्नेहा मुळीक,युवा सेनेचे उपाध्यक्ष सागर नाणोसकर,गजानन काकतकर,प्रमोद पांढरे,बाळकृष्ण हळदणकर,शंकर साटेलकर,शिक्षक पालक संघ दिव्या काळोजी, डीएड कॉलेज प्राचार्य अमृतराव माळगे,प्रदीप काकतकर,शिक्षिका काव्या साळवी, मानसी परुळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुरेंद्र भोसले यांनी सांगितले की,शाळेच्या प्रगतीसाठी,शैक्षणिक दर्जा वाढविण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांना त्यांच्या, शिक्षणासाठी , भावी आयुष्यासाठी या “डिजिटल बोर्ड ” चा उपयोग होणार आहे.तसेच आपण ह्या पुढेही शाळेसाठी तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करत राहू.

आपण डिजिटल बोर्ड देण्याचं शाळेला आश्वासनं दिल होते,ते आश्वासन आपण पूर्ण केल्याने समाधान झाल्याचे सांगितले.

भोसले यांच्या या दातृत्वाबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्या कडून असेच सहकार्य लाभेल अशी आशा व्यक्त केली.

कार्यक्रमात मुख्याध्यापक उत्तम भागीत यांनी श्री. भोसले यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!