कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण उत्साहात !

*🛑एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर कलशारोहण उत्साहात !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०२:-* सावंतवाडी- सबनिसवाडा येथील ११० वर्ष पूर्ण झालेल्या श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी पादुका मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला. श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर,‌ प.पू.शरद जोशी महाराज, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते कलशपूजन व कलशारोहण सोहळा संपन्न झाला.

गेले तीन दिवस हा सोहळा होत असून विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम येथे होत आहे. आज सकाळी शतकलशार्चन, शतकलशाभिषेक, स्थापित देवतांवर अभिषेक आदी धार्मिक विधी संपन्न झाले. शकत कलशाभिषेकाचा मान १०० जोडप्यांना देण्यात आला. यानंतर दुपारी १२ वा. कलशारोहण करण्यात आले. गेल्या ४ वर्षांपासून मंदिराचे काम सुरू होते. ते पूर्णत्वास आले असून आज कलशारोहण करण्यात आले. श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी मंदिराचे कलशारोहण श्री जगद्गुरू शंकराचार्य सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती संस्थान मठ संकेश्वर करवीर,‌ प.पू.शरद जोशी महाराज, प.पू. दत्तानंद भारती स्वामी महाराज (नृसिंहवाडी) आणि माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी देवस्थान उपसमितीचे अध्यक्ष दयानंद गवस, सचिव खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, खजिनदार सुधीर धुमे,‌ सदस्य दीपक पटेकर, अमेय पै, जितेंद्र पंडित, बबलू तळवणेकर, लतिका सिंग, विनायक परडाकर, अशोक कवठणकर, प्रमोद चिंचाळकर, विलास सावंत, विलास गोवेकर, श्री. विर्नोडकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सभापती आनंद नेवगी,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर आदींसह दत्त भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!