कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑आंबा,काजू उत्पादकांची मदत वाढविण्याबाबत अर्थ विभागाला आदेश.

*🛑आंबा,काजू उत्पादकांची मदत वाढविण्याबाबत अर्थ विभागाला आदेश.*

 

*🛑मुख्यमंत्र्यांनी दिले आंदेश : पालकमंत्री नीतेश राणेंची माहिती.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ०२:-* आंबा,काजू उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली मदत कशी वाढविता येईल व जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, याबाबत कार्यवाहीचे आदेश अर्थखात्याच्या प्रमुखांना दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत महायुतीचे सरकार आंबा, काजू उत्पादकांच्या पाठीमागे उभे आहे, हे शब्दापलिकडे कृतीतून दिसेल असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी म्हटले आहे.

श्री राणे म्हणतात, बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळच्या बैठकीत आपण, उद्योगमंत्री उदय सामंत तसेच सर्व मंत्र्यांनी आंबा व काजू उत्पादकांना जाहीर केलेल्या मदतीबाबत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

यात राज्य सरकारने जी मदत जाहीर केली आहे, त्याबाबत प्रतिक्रियांची माहिती तीव्र दिली. या मदतीनुसार प्रत्येक झाडामागे २२० रुपये मिळणार असून ही मदत तुटपुंजी आहे. कधीही मदत न मागणाऱ्या आंबा उत्पादकांच्या पाठिशी राज्य सरकारने उभे राहिले पाहिजे, याकडे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अर्थ विभागाला सदरचे आदेश दिले असल्याचे श्री.राणे यांनी म्हटले कि आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!