कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑अटल प्रतिष्ठान अध्यक्षपदी अॅड. पार्सेकर यांची फेरनिवड.

*🛑अटल प्रतिष्ठान अध्यक्षपदी अॅड. पार्सेकर यांची फेरनिवड.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०१:-* सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने वीस वर्षांहून जास्त काळ सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण व आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या आणि भारतरत्न अटलजींच्या नावाने स्थापन केलेल्या तसेच माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या अटल प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी अॅ ड. नकुल पार्सेकर यांची अध्यक्षपदी फेरनिवड झालेली आहे.

अटल प्रतिष्ठान पुढील पाच वर्षांत जिल्ह्यात विविध क्षेत्रात सामाजिक कामाचा नियोजनबद्ध आराखडा तयार करुन या जिल्ह्यातील सेवाभावी कार्यकर्त्यांच्या व प्रशासनाच्या सहकार्याने प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प केलेला असून विशेषतः पर्यावरण, करिअर मार्गदर्शन, महिलांची सुरक्षा, समुपदेशन, ग्रामीण रोजगार अशा विषयावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाणार आहे,असे प्रतिपादन आपल्या निवडीनंतर अॅड. नकुल पार्सेकर यांनी केले.

नवीन कार्यकारिणी निवडण्यात आलेली असून ती पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष डॉ. राजशेखर कार्लेकर,उपाध्यक्ष श्रीकांत राऊळ,कार्यवाह-रघुनाथ तानावडे, सहकार्यवाह-अॅड. अनुराधा परब,खजिनदार – अर्पिता वाटवे, सदस्य-विक्रम कोटणीस, प्रसाद महाले, जितेंद्र पंडित, मानसी परब, बाळकृष्ण लिंगवत, कायम निमंत्रित डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. राजेशकुमार गुप्ता, प्रशांत सावळ, सुजाता पडवळ, पुंडलिक दळवी, राजाराम पार्सेकर, सुस्मिता चव्हाण. नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे अध्यक्ष पार्सेकर यांनी अभिनंदन करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!