कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगड-जामसंडे न.पं.ला अत्याधुनिक सक्शन व्हॅन मंजूर.

*🛑देवगड-जामसंडे न.पं.ला अत्याधुनिक सक्शन व्हॅन मंजूर.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ०१:-* स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत पालकमंत्री नीतेश राणे यांच्या सौजन्याने देवगड- जामसंडे नगरपंचायतीला अत्याधुनिक सक्शन व्हॅन व जेटिंग व्हॅन मंजूर करून देण्यात आली आहे.शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक गती देण्यासाठी ही सुविधा महत्वपूर्ण ठरणार आहे,अशी माहिती देवगड-जामसंडे नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती बुवा तारी यांनी दिली.

बुवा तारी म्हणाले,स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत पुरविण्यात आलेल्या वाहनांची क्षमता सुमारे तीन हजार लिटर इतकी असून हायड्रॉलिक प्रणालीसह ही यंत्रणा आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे. सक्शन व्हॅनद्वारे गटारातील सांडपाणी व घाण प्रभावीपणे उपसा करता येणार आहे.तर जेटिंग मशीनच्या सहाय्याने बंद असलेल्या पाईपची सफाई अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. शौचालयाच्या टाकी उपसा करणे या कामाला गती मिळणार आहे. या वाहनाची किंमत सुमारे ४० लाख रूपयांपेक्षा अधिक असून शहर अधिक स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुबक ठेवण्याच्यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या आधुनिक साधनसामुग्रीमुळे देवगड,जामसंडे शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होऊन नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित वातावरणाचा लाभ मिळणार आहे,असे त्यांनी सांगितले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!