कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑तेरवण गाव भीतीच्या छायेत;वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराने नागरिक त्रस्त.

*🛑तेरवण गाव भीतीच्या छायेत;वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराने नागरिक त्रस्त.*

 

*🛑सोलर लॅम्पसाठी ग्रामस्थांची आर्त मागणी; पाच वर्षे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- ३१:-* दोडामार्ग तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील तेरवण गाव सह्याद्री पट्ट्यात येत असल्याने येथे हत्ती, वाघ, गवेरेडे आणि अस्वल यांसारख्या वन्यप्राण्यांचा मुक्त संचार वाढला आहे. यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून रात्रीच्या वेळी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर गावासाठी तातडीने १२ सोलर लॅम्प व बॅटऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा वन विभागाविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा विजय गवस यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे.

तेरवण हे दोडामार्ग तालुक्यातील शेवटचे गाव असून ते चंदगड तालुक्याच्या सीमेवर वसलेले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर वन्यप्राण्यांचा वावर असल्यामुळे रात्रीच्या वेळी नागरिकांना बाहेर पडणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे गावात उजेडाची सोय म्हणून सोलर लॅम्प व बॅटरी देण्याची मागणी वारंवार करण्यात आली आहे. मात्र, वन विभागाकडून याकडे अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नाही, अशी खंत विजय गवस यांनी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षांत गावाला एकही सोलर लॅम्प किंवा बॅटरी देण्यात आलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, लवकरात लवकर सोलर लॅम्पची सुविधा उपलब्ध करून ग्रामस्थांची गैरसोय दूर करावी,अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा विजय गवस, विजय खेमाजी गवस, सदाशिव गवस, तुकाराम गवस, अजय नाईक, सचिन गवस, उमेश गवस, पांडुरंग सखाराम गवस, विश्वनाथ गवस, पांडुरंग रामा गवस, ऋतुजा सावंत, मोहन सावंत, मंगल शांताराम गवस, मंगल शंकर गवस आणि शांती गवस यांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!