कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे सुरळीत पार.

*🛑संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे सुरळीत पार.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- ३१:-* संदीप गावडे फाऊंडेशन आयोजित ‘यशवंत’ शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा बांदा येथे उत्साहपूर्ण व शांततेत पार पडली. तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्पर्धात्मकता आणि अभ्यासाची प्रेरणा निर्माण झाली.

लहान वयातच शालेय विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी,त्यांच्या बुद्धिमत्तेला योग्य दिशा मिळावी आणि भविष्यातील मोठ्या परीक्षांसाठी आत्मविश्वास वाढावा,या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

बांदा येथील परीक्षा केंद्राला जिल्हा परिषद सदस्य व फाऊंडेशनचे संस्थापक संदीप गावडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी, अभ्यासात सातत्य ठेवावे आणि भविष्यात मोठे यश संपादन करावे,असे प्रेरणादायी विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.

त्यांच्यासोबत सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती गौरांग मुळीक, फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर गावडे, मुख्याध्यापक शांताराम असनकर, फाऊंडेशनचे सदस्य गोविंद नेर्लेकर,महेश सावंत,हंसराज गवळे,स्वाती पाटील,नेहा सावंत,आशिष तांदुळे,हेमंत सावंत,मुरलीधर उमरे,धर्मराज खंडागळे,आनंद कोळापटे,सुरेश काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक जे.डी.पाटील यांनी केले.

शालेय विद्यार्थ्यांसाठी संदीप गावडे यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाबद्दल पालकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची ओळख करून देत त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारा हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!