कोकणदेवगडमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑देवगड येथे ५ एप्रिलला भव्य सायकल रॅली.

*🛑देवगड येथे ५ एप्रिलला भव्य सायकल रॅली.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴देवगड, दि- ३१:-* माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष,देवगड मंडलाच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. इको व्हिल ग्रुपच्यावतीने ५ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता भव्य सायकल रॅली होणार आहे,अशी माहिती भाजपचे देवगड मंडल अध्यक्ष राजा भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी तालुका सरचिटणीस योगेश चांदोसकर, नगरसेविका अॅड. प्रणाली माने, भाजयुमोचे शहर अध्यक्ष दयानंद पाटील, स्वीकृत नगरसेवक चंद्रकांत कावले, तालुका उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, माजी नगरसेवक बापू जुवाटकर, योगेश पाटकर, सर्फराज शेख,इको व्हिल ग्रुपचे सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते.

सुरेंद्र चव्हाण म्हणाले,ही सायकल रॅली सकाळी १० वाजता भाजप कार्यालय येथून सुरू होणार आहे. खुल्या गटासाठी २५ कि. मी. चे अंतर, तर १२ वर्षाखालील लहान गटांसाठी ११ कि. मी. चे अंतर ठेवण्यात आले आहे. खुल्या गटासाठी भाजप कार्यालय ते कातवण (पेट्रोल पंप) व तेथून पुन्हा भाजप कार्यालय, तर लहान गटासाठी भाजप कार्यालय ते कुणकेश्वर व तेथून पुन्हा भाजप कार्यालय या मार्गावर ही सायकल रॅली होणार आहे. रॅलीत सहभागी सायकलपटूंना हेल्मेट बंधनकारक आहे. तसेच सर्व सायकलपटूंना मोफत टी-शर्ट, मेडल व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!