कणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑शिवडाव धरणाचे पाणी उद्यापासून गडनदी पात्रात.

*🛑शिवडाव धरणाचे पाणी उद्यापासून गडनदी पात्रात.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴कणकवली, दि- ३१:-* उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्याने गड नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे. तरी कणकवलीकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही. जलसंपदा विभागासोबत केलेल्या करारानुसार १ एप्रिलपासून शिवडाव धरणातून गडनदी पात्रात पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिली.

संदेश पारकर म्हणाले, कणकवली शहराला नळपाणी योजनेद्वारे दररोज सुमारे २५ लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो.यासाठी नगरपंचायतीने चोख वेळापत्रक तयार केले आहे. मात्र, मार्च महिन्यातच कडक उन्हामुळे नदीतील पाणीसाठा कमी होऊ लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतीने जलसंपदा विभागाशी संपर्क साधला आहे.

गड नदीची पातळी दरवर्षी उन्हाळ्यात खालावते.मात्र, नगरपंचायतीने जलसंपदा विभागाशी विशेष पाणी करार केलेला आहे.या करारानुसार दरवर्षी १२ लाख रुपये पाणीपट्टी नगरपंचायतीमार्फत विभागाला अदा केली जाते. या करारामुळेच आजवर शहराला कधीही भीषण पाणीटंचाई जाणवलेली नाही आणि यापुढेही जाणवणार नाही.

जलसंपदा विभागाशी झालेल्या चर्चेनुसार, १ एप्रिल रोजी शिवडाव धरणाचे दरवाजे उघडले जातील. तिथून सोडलेले पाणी पुढील आठ दिवसांत कणकवली नळ पाणी योजनेच्या जॅकवेलपर्यंत पोहोचेल. त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील संभाव्य पाणीटंचाईचे संकट टळणार असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये,असे आवाहन श्री. पारकर यांनी केले.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!