🛑बांदा येथे जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा थरार;मालवण-वेंगुर्ला अंतिम सामना रंगला.
*🛑बांदा येथे जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा थरार;मालवण-वेंगुर्ला अंतिम सामना रंगला.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*
*🎴बांदा, दि- ३०:-* सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट संघटना व सावंतवाडी तालुका क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने बांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हौशी क्रिकेट स्पर्धेचा समारोप उत्साहात पार पडला. जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेणाऱ्या या स्पर्धेत अंतिम सामना विशेष रंगला.
स्पर्धेतील अंतिम लढतीत मालवण हौशी क्रिकेट संघ आणि वेंगुर्ला हौशी क्रिकेट संघ यांच्यात अटीतटीची झुंज पाहायला मिळाली. या उत्कंठावर्धक सामन्याची नाणेफेक भाजपा युवानेते विशाल परब आणि सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी त्यांनी दोन्ही संघांच्या खेळाडूंना शुभेच्छा देत उत्कृष्ट खेळासाठी प्रोत्साहन दिले.
या स्पर्धेला राजकीय व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये भाजपा जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगांवकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाळा आकेरकर, बाबा काणेकर, हौशी क्रिकेट संघटनेचे शितल राऊळ, हुसेन मकानदार, राजा राणे, रेगे, शिरोडकर, अनील तानावडे आदींचा समावेश होता.
उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील हौशी क्रिकेटला मोठा उत्साह मिळाला असून, अशा स्पर्धांमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

