कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑न्हावेलीत उद्या जिल्हास्तर भजन स्पर्धा.

*🛑न्हावेलीत उद्या जिल्हास्तर भजन स्पर्धा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* कै. बुवा भूषण उदय पार्सेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्वरभूषण मित्रमंडळ,न्हावेली पार्सेकरवाडी येथे शनिवार २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ६ वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

स्पर्धेत भाग घेतलेले संघ- सायंकाळी ६ वाजता श्री देव कालिका प्रासादिक भजन मंडळ, कारिवडे (बुवा सुदीप गावडे), सायंकाळी ७वाजता श्री देवी सातेरी प्रासादिक भजन मंडळ,सातुळी (बुवा अमित परब), रात्री ८ वाजता श्री देव समाधी पुरुष प्रासादिक भजन मंडळ,मळगाव(बुवा गौरांग राऊळ), रात्री ९ वाजता चिंतामणी प्रासादिक.भजन मंडळ, सुरंगपाणी वेंगुर्ले (बुवा अनिकेत भगत), रात्री १० वाजता नवतरुण युवक भजन मंडळ,माणगाव (बुवा ओंकार कुंभार),रात्री ११ वाजता श्री देव इसोटी प्रासादिक भजन मंडळ, मातोंड (बुवा सचिन सावंत), रात्री १२ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी (बुवा प्रसाद आमडोसकर), रात्री १ वाजता सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ, अणसूर वेंगुर्ले (बुवा हर्षल मेस्त्री) यांचा समावेश आहे.

प्रथम पारितोषिक १११११ रुपये, द्वितीय पारितोषिक ७७७७ रुपये, तृतीय पारितोषिक ५५५५ रुपये, तसेच उत्कृष्ट गायक १००१ रुपये, प्रमाणपत्र व चषक,उत्कृष्ट पखवाज १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट हार्मोनियम १००१ रुपये, प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट झांज १००१ रुपये,प्रमाणपत्र व चषक उत्कृष्ट कोरस १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक, उत्कृष्ट तबला १००१ रुपये प्रमाणपत्र व चषक ठेवण्यात आले आहेत.लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!