कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑सावंतवाडीत उद्या कथाकथन कार्यक्रम.

*🛑सावंतवाडीत उद्या कथाकथन कार्यक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २७:-* कुडाळ (पाट) मधील कथाकार प्रदीप रामदास केळुस्कर यांच्या काही गाजलेल्या कथांचे कथाकथन सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आयोजित केले आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अनेक कथाकार आपल्या कथांचे कथाकथन करत असत. पु. ल. देशपांडे, व. पु. काळे, व्यंकटेश माडगुळकर अशी काही महत्वाची नावे. पण त्यांच्यानंतर गाजलेल्या कथांचे कथाकथन जवळजवळ थांबले आहे. लेखकाने स्वतःच्या कथांचे कथाकथन करणे बंद पडले आहे. अशा परिस्थितीत कुडाळमधील प्रसिद्ध कथालेखक प्रदीप केळुस्कर यांनी सुमारे साडेपाच वर्षात दीडशेच्या दरम्याने कथा लिहिल्या. केळुस्कर यांच्या कथांचे वाचक अख्ख्या महाराष्ट्रभर पसरले आहेत. त्यांच्या यू ट्यूब चॅनेलवर त्यांनी सर्व कथा स्वतःच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेल्या आहेत. केळुस्कर आता स्वतःच्या कथा श्रोत्यांसमोर कथन करणार आहेत. याचा पहिला कार्यक्रम शनिवार, २८ मार्च रोजी सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार विजेते प्रा. प्रवीण बांदेकर भूषविणार आहेत. या कार्यक्रमास कथावाचकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन श्रीराम वाचन मंडळीच्या कार्यकारिणीने केले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!