कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑बांदा-दाणोली मार्गाला बायपास करा.

*🛑बांदा-दाणोली मार्गाला बायपास करा.*

 

*🛑निमजगा ग्रामस्थांची सार्वजनिक बांधकामकडे मागणी.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

 

*🎴बांदा, दि- २६:-* बांदा-दाणोली या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून सदर मार्गावरील मुंबई-गोवा महामार्ग ते निमजगा पीडब्ल्यूडी ग्राउंड दरम्यानचा अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा असून रस्त्याला लागूनच सर्व घरे असल्याने तसेच येथेच जिल्हा परिषदेची मोठी पटसंख्या असलेली शाळा देखील रस्त्याला लागूनच असल्याने सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात अनेक व्यत्यय येत आहेत.याबाबत ग्रामस्थांचे आक्षेप देखील आहेत.या करिताच आज बांदा येथील निमजगा वाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.

सदर रस्ता हा राज्यमार्ग होणार असल्याने सदर मार्गावर असलेला तीव्र उतार पाहता राज्यमार्गाच्या निकषांच्या दृष्टीने हा रस्ता परिपूर्ण ठरत नाही.तसेच इथे असलेली शाळा,दाट लोकवस्ती यामुळे भविष्यात होणारे अपघात व इतर बाबींचा विचार करून सदर रस्त्याला अगोदरच बायपास करून मुंबई-गोवा महामार्गाला रस्ता जोडण्यात यावा. जेणेकरून येथील रस्त्याच्या दृष्टीने अयोग्य असलेली भौगोलिक परिस्थिती व इतर बाबींचा विचार करता भविष्यकाळात उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतील.अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे.वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर याच पट्ट्यातील अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या दहा व बारा चाकी खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरच्या विरोधात देखील येथील ग्रामस्थांनी नेहमीच आक्रमक भूमिका दाखवली आहे. तरी या रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून सदर रस्त्याला बायपास करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.

यावेळी माजी बांदा सरपंच स्वप्नाली पवार,दीपक नाईक,भुषण सावंत,केशव नाईक,समिर मयेकर,संदेश नाईक,गुरुप्रसाद गडेकर,रेणूका सुभेदार,पुजा नाईक,गायत्री गडेकर,मिताली सावंत-मोर्ये व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!