कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने चार्टर नाईटला नॅशनल बिल्डर अवार्ड प्रधान.

*🛑रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने चार्टर नाईटला नॅशनल बिल्डर अवार्ड प्रधान.*

 

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*

 

*🎴सिंधुदुर्ग, दि- २४:-* रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलची चार्टर नाईट सेलिब्रेशन कार्यक्रम क्लबचे अध्यक्ष अरुण मालणकर यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर रो.सचिन मदने यांच्या उपस्थितीत पार पडला . या कार्यक्रमात जिल्ह्यातील तीन शिक्षकांना मानाचा व प्रतिष्ठेचा THE NATION BUILDER AWARD पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थित रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल च्या वतीने प्रदान करण्यात आला.

विजय विष्णू दळवी ,सहयोगी अधिष्ठाता, उद्यानविद्या महाविद्यालय,मुळदे, ता.कुडाळ यांना त्यांनी कृषी शिक्षण,संशोधन आणि विस्तार मध्ये गेली 32 वर्षे उत्कृष्ट सेवा करून संशोधन केलेली संकरित भात बियाणे सह्याद्री 1,2,3,4, कर्जत 1,2,3,4,5,6 , वाल ,उडीद, जायफळ इत्यादींवर केलेले उत्कृष्ट संशोधन ,लागवड,शेतकऱ्यांना केलेले मार्गदर्शन, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवैद फडणवीस यांच्या हस्ते त्यांना मिळालेला उत्कृष्ठ संशोधक पुरस्कार विचारात घेऊन त्यांना तसेच सौ. कृतिका किशोर सावंत,अंगणवाडी सेविका, ओसरगांव – कानसळी वाडी यांनी अंगणवाडी मध्ये आपल्या 27 वर्षाच्या सेवेमध्ये ,भौतिक सुविधा, डिजिटल अंगणवाडी,शैक्षणिक गुणवत्ता वाढ करून अंगणवाडीला ISO मानांकन प्राप्त करून दिल्याबद्दल व जि.प.जीवन शिक्षणं मंदिर कसाल च्या उपशिक्षिका सौ.मिताली श्रीकृष्ण मुळीक यांनी आपल्या सेवा काळात शाळेचा वाढवलेला शैक्षणिक दर्जा , गुणवत्तावाढ या साठी या तीन मान्यवरांना THE NATION BUILDER AWARD हा मानाचा व प्रतिष्ठेचा पुरस्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.राजेश घाटवळ, असिस्टंट गव्हर्नर रो.सचिन मदने, जि.प.सदस्या सौ. सुप्रिया वालावलकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन प्रदान करण्यात आला .

या वेळी व्यासपीठावर रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल चे अध्यक्ष रो.अरुण मालणकर, सेक्रेटरी रो.दीपक आळवे , ट्रेझरर रो. प्रथमेश सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपचे अध्यक्ष व रो.प्रभाकर सावंत , इव्हेंट मॅनेजर रो.अभिजित जैतापकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन रो.डॉ.वैभव आईर,रो. विवेक राणे यांनी केले व आभार ट्रेझरर रो.प्रथमेश सावंत यांनी मानले.

या वेळी रो.नवीन बांदेकर,रो.व्हिक्टर फर्नांडिस,रो.सत्यवान चव्हाण,रो.उल्हास पालव,रो.प्रवीण मोरजकर,रो.गौरव घोगळे,रो. व्यंकटेश घोगळे ,रो.समीर परब, रो.कोकित कर सर,रो. डॉ.उन्मेश पटवारी,फार्मसी कॉलेज हूमरमळा रोट्रॅक्ट क्लब चे अध्यक्ष कू.कदम, रोट्रॅक्ट क्लब ऑफ कृषी महाविद्यालय मुळदे,ओरोस चे रोटरॅक्टर उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!