कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑केसरकरांवर टीका करणाऱ्यांनी नार्वेकरांचाही राजीनामा मागावा – संजू परब.

*🛑केसरकरांवर टीका करणाऱ्यांनी नार्वेकरांचाही राजीनामा मागावा – संजू परब.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ प्रतिनिधी : नाना धोंड*

 

*🎴सावंतवाडी, दि- २४:-* मंत्री दीपक केसरकर यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या राजीनाम्याचीही मागणी करावी, तसेच भोंदूबाबा अशोक खरात याला ४० किलोमीटरवरून पाणी पुरवणाऱ्या उद्धव ठाकरे यांचाही निषेध करावा, असा टोला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी लगावला. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांच्यावर त्यांनी पत्रकार परिषदेतून निशाणा साधला.

परब म्हणाले, मोर्चा काढणार, आंदोलन करणार आणि आमदारकीचा राजीनामा घेणार अशी भाषा करणाऱ्यांनी आधी मिलिंद नार्वेकर यांच्यावर बोलावे. अशोक खरात याच्यासोबत त्यांचे फोटो राज्यातील जनतेने पाहिले आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय मोर्चा काढताना त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.

तसेच उद्धव ठाकरे यांनी अशोक खरात याला ४० किलोमीटरवरून पाणी आणून दिल्याचा आरोप करत, त्यांचाही निषेध करावा, असे परब यांनी म्हटले. दीपक केसरकर हे देवभक्त असून ते ज्या ठिकाणी मंदिर दिसेल तिथे थांबून दर्शन घेतात. कोणाच्या कपाळावर त्याची ओळख लिहिलेली नसते, त्यामुळे उगाच आरोप करू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

“जर एखाद्या व्यक्तीबाबत माहिती असतानाही त्याच्याशी संबंध ठेवले, तर तो दोष मानला जाऊ शकतो. मात्र केसरकर मंदिरात जात होते, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यापूर्वी नार्वेकर आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेही पाहावे,” असा सल्लाही त्यांनी दिला.

यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावरही टीका करत, “जिल्ह्यात काँग्रेस संपलेली आहे. १६ मते मिळवून दोन वेळा डिपॉझिट जप्त झालेल्यांवर आम्ही बोलत नाही,” असा टोला लगावला.

या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सदस्य शरद धाऊसकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, क्लेटस फर्नांडिस, महादेव पांगम आदी उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!