कोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑उपवडे एसटी बस पूर्ववत सोडावी !

*🛑उपवडे एसटी बस पूर्ववत सोडावी !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दुकानवाड, दि- २०:-* सावंतवाडी येथून सायं. ६.३० वा.सुटणारी उपवडे एसटी बस पूर्ववत सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. सावंतवाडी-उपवडे वस्तीची एसटी बस सायं. ६.३० वा. सावंतवाडीहून नेहमी सुटत होती. २ मार्चपासून ती सायं. ७ ते ७.४५ पर्यंत सुटते. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. बस रात्री उशिराने येत असल्याने प्रवाशांना बसमधून उतरुन घरी जाणे धोकादायक होते. या भागात वन्यप्राण्यांचा मोठा वावर आहे. महिला, वृद्ध, शाळकरी मुले प्रवास करीत असतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ही बस सोडण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसे. पत्र वसोली ग्रा.पं. व हळदीचे नेरुर ग्रा.पं.कडून देण्यात आले आहे. याची दखल घेतली नाही, तर आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. सकाळी ८.१० वाजता सुटणारी सावंतवाडी-उपवडे एसटी बस महादेवाचे केरवडेमार्गे जाते. त्यामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक त्रास सहन करावा लागतो. सकाळी उपवडे येवून सुटणारी बसही महादेवाचे केरवडेमार्गे सावंतवाडीला जाते. यावेळी तर उपवडे, नेरुर, चाफेली, पुळास येथील प्रवाशांना महादेवाचे केरवडे येथे बस मालाचीराय येवून येईपर्यंत उतरून थांबावे लागते. उपवडे बसबाबत सावंतवाडी आगारप्रमुख नेहमी अन्यायकारक निर्णय घेतात.ही बसही पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!