कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑केगतवाडी पुलाची दयनीय अवस्था; लोखंडी सळ्या बाहेर,ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा.

*🛑केगतवाडी पुलाची दयनीय अवस्था; लोखंडी सळ्या बाहेर,ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* चौकुळ ते तेरवण या मुख्य मार्गावरील केगतवाडी येथील पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून पुलावरील सिमेंट निघून लोखंडी सळ्या उघड्यावर आल्याचे समोर आले आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या व पादचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलावरील काँक्रीट पूर्णपणे झिजल्याने आतील लोखंडी जाळी (सळ्या) उघड्या पडल्या आहेत. सध्या पुलावर मोठ्या प्रमाणात खडी व खड्डे निर्माण झाले असून वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा पूल धोकादायक ठरत आहे.

ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तातडीने दुरुस्ती न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.

तेरवण येथील विजय गवस, शिवसेना आंबोली पंचायत समिती सदस्य मायकल डिसोझा, ब्रम्हाजी गावडे, सदाशिव गवस, सचिन गवस, अजय नाईक, मंगल शांताराम गवस, उमेश गवस, मंगल शंकर गवस, ऋतुजा सावंत, विश्वनाथ गवस, सुहास गवस, मोहन सावंत आदी ग्रामस्थांनी प्रशासनाला तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, संबंधित पुलाची तात्काळ दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!