कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑फणसाला केळी नव्हे, तर तो मूलद्रव्यातील बदलामुळे आकार !

*🛑फणसाला केळी नव्हे, तर तो मूलद्रव्यातील बदलामुळे आकार !*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले-फौजदारवाडी येथील एका फणसाच्या झाडाला केळी लगडल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र,अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या घटनेचा शास्त्रीय वेध घेतला असून हा कोणताही चमत्कार नसून एक नैसर्गिक बदल असल्याचे सिद्ध केले आहे.फणसाच्या झाडाला केळीचा घड लागलेला नाही, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजीव लिंगवत यांनी म्हटले आहे.

वेर्ले येथील फौजदारवाडीत एका फणसाच्या झाडाला केळीचा घड लगडल्यासारखे भासत होते. श्रद्धेपोटी लोक तेथे गर्दी करू लागले होते. नेमके काय आहे, याची उत्सुकता होती. त्यासाठी याच गावचे सुपुत्र असलेले डॉ. लिंगवत यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा केळीचा घड वगैरे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

*अंनिसकडून ‘सत्यशोधन’*

डॉ. लिंगवत यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या फणसाचे आणि झाडाचे बारकाईने निरीक्षण केले असता सत्य समोर आले. डॉ.लिंगवत यांच्या मते हा कोणताही दैवी चमत्कार नाही. फणसाचे गरे नैसर्गिक प्रक्रियेत बाहेरील बाजूला आल्यामुळे त्याला केळीच्या घडासारखा आकार प्राप्त झाला आहे.झाडातील मूलद्रव्यांमध्ये झालेल्या बदलामुळे फळाच्या रचनेत असा बदल झाला आहे. निसर्गात अनेकदा जनुकीय किंवा रासायनिक बदलांमुळे फळांचा आकार बदलतो.हा त्याचाच एक भाग आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!