कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑’जलजीवन’चे काम अर्धवट,आंबेगाव ग्रामस्थांचे १ रोजी उपोषण.

*🛑’जलजीवन’चे काम अर्धवट,आंबेगाव ग्रामस्थांचे १ रोजी उपोषण.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- २०:-* आंबेगाव येथे तीन वर्षांपूर्वी जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेली नळयोजना अद्याप अर्धवट स्थितीत असून ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत सदरची नळयोजना कार्यान्वित न केल्यास १ एप्रिल रोजी सावंतवाडी पं. स. कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा आंबेगाव ग्रामस्थांच्यावतीने नामदेव नाईक यांनी दिला आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नामदेव नाईक म्हणतात,सन २०२१-२२ मध्ये जलजीवन मिशन अंतर्गत आंबेगावसाठी नळ योजना मंजूर झाली.मात्र, नळ योजनेचे काम अर्धवट स्थितीत असल्याने चार वर्षे ही नळ योजना कार्यान्वित झाली नाही. सदर योजनेसह विहिरीची पाईपलाईनही अर्धवट स्थितीत आहे. सध्या ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून पाण्याचा तुटवडा जाणवत असून लोकांना पाणी मिळणे गरजेचे आहे. शासनाचा निधी मिळूनही ठेकेदाराने काम केलेले नाही. या योजनेबाबत ग्रामपंचायतही काही कारवाई करत नाही. पर्यायाने सदरची नळयोजना कार्यान्वित न केल्यास १ एप्रिल रोजी उपोषण छेडण्याचा इशारा नामदेव नाईक यांच्यासह उमेश काळे, गंगाराम पाटील, एकनाथ शेळके, लक्ष्मण शिंदे, लक्ष्मण पाटील, नलू जंगले आदी आंबेगाव ग्रामस्थांनी दिला आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!