कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🛑मराठा व्यापारी मेळाव्यासाठी उद्या दोडामार्ग येथे बैठक.

*🛑मराठा व्यापारी मेळाव्यासाठी उद्या दोडामार्ग येथे बैठक.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴दोडामार्ग, दि- १८:-* मराठा समाजातील उद्योजकता आणि व्यवसायवृद्धीस चालना देण्यासाठी मराठा बिझनेस फोरम व अखिल भारतीय मराठा महासंघ (सिंधुदुर्ग दोडामार्ग) यांच्या संयुक्त विद्यमाने दोडामार्ग तालुका मराठा व्यापारी मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मेळाव्याच्या नियोजनासाठी गुरुवार, १९ मार्च रोजी सायंकाळी ३ वाजता मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष उदय पास्ते यांच्या कार्यालयात मराठा व्यापारी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या प्रस्तावित व्यापारी मेळाव्यात मराठा समाजातील व्यापारी व उद्योजकांना विविध शासकीय तसेच वित्तीय योजनांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः मराठा बांधवांसाठी बिनव्याजी ५० लाखांपर्यंत कर्ज,विविध व्यावसायिक कर्जसुविधा, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना ५० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज उपलब्धतेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय १२ विविध व्यावसायिक प्रकल्पांबाबतही माहिती दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीस मराठा समाजातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ, दोडामार्गचे सचिव भूषण सावंत व अध्यक्ष उदय पास्ते यांनी केले आहे.

या बैठकीत आगामी व्यापारी मेळाव्याची रूपरेषा, सहभाग नोंदणी आणि विविध योजनांच्या लाभांबाबत सविस्तर चर्चा होणार असल्याने ही बैठक व्यापारी बांधवांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!