🛑पावशी येथे २१ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण.
*🛑पावशी येथे २१ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण.*
*🛑नामवंत कीर्तनकारांची होणार कीर्तने.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि- १८:-* पावशी येथील महापुरुष-समादेवी मंदिर (मुंबई-गोवा महामार्गानजीक) येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त २१ ते २५ मार्च या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत ‘कीर्तनविश्व’च्या माध्यमातून नामवंत कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.
२१ रोजी सकाळी ८ वाजता ज्ञानेश्वरी पारायण सामुदायिक उद्घाटन होणार आहे. महोत्सव कालावधीत पहाटे पाच वाजता काकड आरती, सकाळी ७.३० ते दुपारी १२ पर्यंत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ३ ते सायंकाळी ४.३० पर्यंत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ५ वाजता हरिपाठ, ७ वाजता कीर्तन,रात्री ९.३० वाजता महाप्रसाद होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून सखाराम महाराज राणे व निवृत्ती महाराज मेस्त्री यांची उपस्थिती आहे.
२१ ते २४ मार्चपर्यंत सायंकाळी ७ वाजता होणारी कीर्तने अशी : २१ रोजी नवनाथ महाराज रोंगे (कोल्हापूर),२२ रोजी भानुदास महाराज तळेकर (बांबवडे), २३ रोजी ज्ञानेश्वर महाराज माने (कोल्हापूर) व २४ रोजी उदय महाराज शास्त्री पाटील (सांगली).२५ रोजी सकाळी ७ वाजता ज्ञानेश्वरी मंगल, १० वाजता उदय महाराज शास्त्री पाटील यांचे काल्याचे कीर्तन, दुपारी १ वाजता महाप्रसाद होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन महापुरुष समादेवी मित्रमंडळ (पावशी),वारकरी संप्रदाय मंडळ (पावशी) व समस्त ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

