🛑मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी एचपीव्ही लसीकरण आवश्यक !
*🛑मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी एचपीव्ही लसीकरण आवश्यक !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि- ११:-* जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वयोगटातील मुलींना त्यांच्या सुरक्षित आरोग्यासाठी एच. पी. व्ही. (Human Papilloma Virus) लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.
गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळविण्यासाठी एच. पी. व्ही. लसीकरण अत्यंत प्रभावी व सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये या लसीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून ती सुरक्षित व परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी स्पष्ट केले की,एच. पी. व्ही. लसीकरणामुळे मासिक पाळीवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही तसेच प्रजनन क्षमतेवरही कोणताही परिणाम होत नाही. या संदर्भात समाजात पसरलेल्या चुकीच्या समजुतींना बळी पडू नये असे त्यांनी सागितले.
यामध्ये १४ वर्षे वयोगटातील मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी एच. पी. व्ही. (Human Papilloma Virus) हे लसीकरण जिल्हयातील शासकीय रुग्णालये,प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे होणार आहे. यासाठी शासनाच्या यू-विन (U-WIN) पोर्टलद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या मुलींच्या सुरक्षित आरोग्यासाठी या लसीकरण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र वयोगटातील मुलींनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

