कोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑चौकुळ येथे ‘शिवीमुक्त शाळा,शिवीमुक्त वाडी’ उपक्रम.

*🛑चौकुळ येथे ‘शिवीमुक्त शाळा,शिवीमुक्त वाडी’ उपक्रम.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴आंबोली, दि- ११:-* जागतिक महिला दिनानिमित्त चौकुळ येथील जि.प.शाळा क्र. ४ मराठीवाडी शाळेने समाजाला सकारात्मक संदेश देणारा आगळावेगळा उपक्रम राबविला. शाळेतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ‘शिवीमुक्त शाळा व शिवीमुक्त वाडी’ करण्याचा संकल्प करत शिवीगाळ न करण्याची शपथ घेतली. शिवीगाळ रोखण्यासाठी वाडीत कोणी शिवी दिल्यास २०० रु. दंड आकारण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

चौकुळ शाळेने महिला सन्मानाचा संदेश देत हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत,घरी तसेच परिसरात कुठेही शिवीगाळ करणार नसल्याची शपथ घेतली.विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार रुजावेत, समाजात सुसंवाद वाढावा,या उद्देशाने ‘शिवीमुक्त शाळा शिवीमुक्त वाडी’ हा संकल्प करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक जावेद तांबोळी यांनी दिली.या उपक्रमाला पालक आणि ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शाळेचे सर्व विद्यार्थी,शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सायली गावडे,ग्रा.पं.सदस्य संजना गावडे,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,पालक,ग्रामस्थ उपस्थित होते.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!